बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
मध्य प्रदेशातील चित्रकूटची जागेवर काँग्रेसचा विजय झाला. मात्र चित्रकूटचा पराभव हा भाजपला धक्का नाही. ती जागा काँग्रेसचीच होती, असे भाजपाकडून म्हटलं जात आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सामना संपादकीयमधून टोला हाणला आहे. ...
रेणुका शहाणेने तिच्या करिअरच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सर्कस, सुरभी, सैलाब यांसारख्या तिच्या कार्यक्रमांची तर ... ...
राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर अनेक पत्रकारांचे अवघड प्रश्न सहज टोलविले. मात्र, एका चिमुरडीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना थोडा विचार करावा लागला. ...
शरद पवार हे सहजासहजी कोणाची प्रशंसा करणारे नेते नाहीत. हातचे राखून व बरेचसे मनात ठेवून बोलणाºयांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा खुल्या मनाने केलेली पाहणे काहीसे ...