यामध्ये अनेक विवोच्या स्मार्टफोनवर सवलती देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये Vivo V7+, Vivo V5s, Vivo V5 Plus, Vivo Y69, Vivo Y66, Vivo Y53 आणि Vivo Y55s या स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे. ...
जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंजना सावंत यांनी दोषी ठरवून तीन वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा बुधवारी सुनावली आहे. ...
पणजी: येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन येत्या 20 रोजी बांबोळी येथील शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमात सायंकाळी बॉलिवूडचे बादशाह शाहरूख खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ...
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात अलिकडेच अटक केलेला सूत्रधार वसीम शेख, त्याची पत्नी शहामीन आणि त्याचा साथीदार मोहमद असलम शेख या तिघांचीही बँक खाती गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने सोमवारी सील केली. ...
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या धडाकेबाज फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजीमुळे क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र हार्दिक पांड्याची एक गोष्ट त्याच्या फॅन्सच्या पचनी पडलेली नाही. ...
ठाणे/ पालघर- निराधार, आदिम आणि दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या अंत्योदय लाभार्थ्यांपैकी दोनपेक्षा कमी लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या शासनाच्या तुघलकी आदेशाविरोधात आज श्रमजीवी संघटनेने ठाणे व पालघर जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले. ...