लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धारदार शस्त्रानं भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, हल्लेखोर फरार - Marathi News | 12th standard student murdered | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धारदार शस्त्रानं भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, हल्लेखोर फरार

चाकूने भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. क-हाड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत रेल्वे रुळानजीक शनिवारी (18 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ...

पाकिस्तानने हातात बांगडया भरलेल्या नाहीत, POK पाकिस्तानचाच भाग आहे - फारुख अब्दुल्ला - Marathi News | Pakistan is not full of Bangalees in hand, POK is part of Pakistan - Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने हातात बांगडया भरलेल्या नाहीत, POK पाकिस्तानचाच भाग आहे - फारुख अब्दुल्ला

उत्तर प्रदेशमधील भाजपा नेते रणजीत कुमार श्रीवास्तव यांच्या विधानाचा संदर्भ देऊन भाजपावर प्रहार करताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. ...

राधिका आपटेने म्हटले, ‘लैंगिक शोषण केवळ चंदेरी दुनियेतच नव्हे तर प्रत्येक दुसºया घरात केले जात आहे’! - Marathi News | Radhika Apte said, "Sexual harassment is being done not only in the Chanderi world but in every other house!" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधिका आपटेने म्हटले, ‘लैंगिक शोषण केवळ चंदेरी दुनियेतच नव्हे तर प्रत्येक दुसºया घरात केले जात आहे’!

अभिनेत्री राधिका आपटेच्या मते, लैंगिक शोषण केवळ ग्लॅमर किंवा शोबिज जगतातच होते असे नाही तर, प्रत्येक दुसºया घरात असे ... ...

खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होणार; पाशा पटेल यांची माहिती - Marathi News | Increase in import duty on edible oil; Pasha Patel's info | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होणार; पाशा पटेल यांची माहिती

सोयाबीनच्या दरात १२० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ होऊन हे दर हमीभावाच्या जवळपास पोहोचतील़ ही दरवाढ दोन दिवसांतच दिसून येईल, अशी माहिती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...

'पद्मावती' चित्रपट मीडियाला आधी दाखवल्यामुळे सेन्सॉर बोर्ड निर्मात्यांवर नाराज - Marathi News |  Censor Board angry over producers 'Padmavati' due to media release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पद्मावती' चित्रपट मीडियाला आधी दाखवल्यामुळे सेन्सॉर बोर्ड निर्मात्यांवर नाराज

इतिहासाशी छेडछाड केल्याच्या आरोपामुळे आधीच वादात सापडलेल्या 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गात आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...

ऑस्ट्रेलिया विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विदयार्थ्यांनी संशोधनाचा लोकल टू ग्लोबल उपयोग करावा – विनोद तावडे - Marathi News | Students searching for Australian university should use local to global research - Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑस्ट्रेलिया विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विदयार्थ्यांनी संशोधनाचा लोकल टू ग्लोबल उपयोग करावा – विनोद तावडे

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिर्व्हसिटी ऑफ साऊथ वेल्स यांच्यात सामंजस्य करार ...

कटप्पासोबत बोल्ड सीन देणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या मूर्तीची तब्बल तीन मंदिरांत केली स्थापना! - Marathi News | Established in three temples of statue of the actress who has a bold scene with a cut! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कटप्पासोबत बोल्ड सीन देणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या मूर्तीची तब्बल तीन मंदिरांत केली स्थापना!

साउथ कलाकारांविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आस्था आहे. या कलाकारांना त्यांचे चाहते देवाचा दर्जा देतात, असाच दर्जा या अभिनेत्रीला दिला आहे. वाचा सविस्तर! ...

लातूरमधील औसा येथे बस-ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Bus-truck accident in Ausa (Latur), 10 dead | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमधील औसा येथे बस-ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू

लातूरमधील औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ...

कोपर्डी प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सिद्ध करुन दाखवले - उज्वल निकम - Marathi News | Proved circumstantial evidence in the Kopardi case and proved it in court - Ujjal Nikam | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपर्डी प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सिद्ध करुन दाखवले - उज्वल निकम

...