लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पद्मावती ला फटका - मध्यप्रदेशात प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांची बंदी - Marathi News | Padmavati movie banned in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्मावती ला फटका - मध्यप्रदेशात प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांची बंदी

वादाच्या कचाट्यात सापडलेल्या पद्मावती या सिनेमाला मध्य प्रदेशात बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे. ...

'अयोध्येत राम मंदिर बांधा आणि लखनऊत मस्जिद', शिया सेंट्र्ल वक्फ बोर्डाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal of Shia Central Waqf Board, 'Ram Mandir should built in Ayodhya and Masjid in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अयोध्येत राम मंदिर बांधा आणि लखनऊत मस्जिद', शिया सेंट्र्ल वक्फ बोर्डाचा प्रस्ताव

अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं, पण सोबतच लखनऊत मस्जिददेखील बांधली जावी, असा प्रस्ताव शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने ठेवला आहे.  ...

हट्टी मालकांसमोर हार मानून सरकारने बांधले असे विचित्र रस्ते  - Marathi News | weird roads around world and china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हट्टी मालकांसमोर हार मानून सरकारने बांधले असे विचित्र रस्ते 

सरकारी प्रकल्पामध्ये अडथळे बनणाऱ्या या इमारतींना हटवू नाही शकले प्रशासन. हट्टी मालकांसमोर शेवटी टेकले हात. ...

नांदेड परिमंडळात ३५ हजार शेतक-यांच्या कृषिपंपाला भेटला  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा आधार  - Marathi News | 35 thousand farmers in Nanded get benefits of Chief Minister Krishi Sanjeevani Yojana was met by | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड परिमंडळात ३५ हजार शेतक-यांच्या कृषिपंपाला भेटला  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा आधार 

राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ...

आठ वर्षांपासून कोमामध्ये असलेले काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन - Marathi News | Congress leader Priya Ranjan Dasmunsi passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ वर्षांपासून कोमामध्ये असलेले काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे सोमवारी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. ...

सलमान खान आणि कतरिनाचा 'स्वॅग' - Marathi News | Salman Khan and Katrina Ka Swag | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आणि कतरिनाचा 'स्वॅग'

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पर्रिकर लोकांची दिशाभूल करतायत - शांताराम नाईक  - Marathi News | Chief Minister misleading people on the question of nationalization of rivers - Shantaram Naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पर्रिकर लोकांची दिशाभूल करतायत - शांताराम नाईक 

गोव्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले नाही, असा खोटा बचाव घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर लोकांची दिशाभूल करत आहेत. ...

राज्यात लाचखोरीत महसूल विभाग अव्वल तर पोलीस खाते दुस-या स्थानी  - Marathi News | Revenue Department tops in Bribery while Police Department at second place in state | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यात लाचखोरीत महसूल विभाग अव्वल तर पोलीस खाते दुस-या स्थानी 

लाचखोरीच्या घटनांमध्ये २०१६ च्या तुलनेत यंदा घट झाली असली तरी राज्यात महसूल विभाग लाचखोरीत अव्वल ठरला आहे़ ...

रोहिंग्याच्या पुनर्वसनासाठी चीनने तयार केला आराखडा, तीन टप्प्यांमध्ये पुनर्वसन - Marathi News | China's plan for rehabilitation of Rohingyas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोहिंग्याच्या पुनर्वसनासाठी चीनने तयार केला आराखडा, तीन टप्प्यांमध्ये पुनर्वसन

म्यानमारच्या राखिन प्रांतातून बांगलादेशात आलेल्या 6 लाख रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी  तीन टप्प्यांमध्ये आराखडा सुचवला आहे. राखिनमध्ये शस्त्रसंधी करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल असे तीनने मत मांडले आहे ...