तिळारी धरणग्रस्तांतील एकूण ५५८ जणांची एकरकमी अनुदान गोवा सरकारकडून धरणग्रस्तांना आतापर्यंत देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिका-याकडून गोवा सरकारला सादर करण्यात आलेल्या अंतिम यादीनंतर हे अनुदान देण्यात आले आहे. ...
बाद फेरी निश्चित करण्यासाठी विजय महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात अखेर मुंबईला सामना अनिर्णित राखण्यावर समाधान मानावे लागले. आंध्र प्रदेशविरुद्ध झालेल्या या सामन्यात मुंबईकरांनी पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर ३ गुणांची वसूली करत बाद फेरीच्या ...
कणकवली तालुक्यात लेप्टोचे रुग्ण आढळत असून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...
18 महिन्यात राज्यातील 17 लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ 23 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथून करण्यात येणार आहे. ...
कामात निष्काळजीपणा करून कंपनीच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) मुख्य अभियंता सुनिल बुरसे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदाच एका व ...
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बियाँड द क्लाउड्स या उद्घाटनाच्या चित्रपटाला प्रतिनिधींची संख्या प्रमाणापेक्षा वाढल्याने अनेकांची निराशा झाली. ...
जग जिंकणारी मुलगी दुसऱ्यांच्या फुटकळ बोलण्याने निराश होणार नाही. 'चिल्लर'चा अर्थ सुट्टे पैसे असा असला तरी, 'चिल्लर'मध्ये 'चिल'चा देखील समावेश आहे, हे विसरू नका, असे सांगत मानुषीने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ...
एका १२ वर्षीय मुलीला पैशाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या रोहित लक्ष्मण मोरे (२०) याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. ...
मुंबई : एल्फिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन एल्फिन्स्टनच्या ब्रिजवरील असलेले तिकीट घर उद्यापासून बंद करणार आहे. आता नवीन ... ...