नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरात सध्या सीएनजी पंपाची संख्या तोकडी असल्याने वाहनांना लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. त्यातच आता शहरात ‘सीएनजी’वरील दुचाकीलाही हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. ...
हळदोणा ते पणजी व्हाया पोंबुर्पा आणि सावर्डे ते पणजी व्हाया शिरोडा अशा दोन मोठय़ा जलमार्गावर सौर उज्रेवर चालणा:या फेरीबोटी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे ...
पर्वरी येथील सचिवालयाकडे आंदोलन करून झाल्यानंतर पॅरा शिक्षिकांनी शुक्रवारी शिक्षण खात्यासमोर धरणो आंदोलन केले. दुस:याबाजूने सरकारने आक्रमक भूमिका घेतली ...
राज्यातील पेट्रोलचे दर पाहून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी राज्य सरकारला दर कमी करण्याचा सल्ला शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दिला. ...
राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. ...
इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई प्रांतातील एका मशिदीवर शुक्रवारी दहशतवाद्यांना हल्ला केला. दहशतवाद्यांनी मशिदीत घुसून बॉम्बस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार केला. ...
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची घोषणा केली होती ...
देवणी तालुक्यातील तळेगाव येथील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार, गर्भपात प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ ...