नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदची सुटका झाल्यामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना आपल्याच देशात सईदच्या सुटकेचे सेलिब्रेशन करण्यात आले. ...
शोची होस्ट राखी सावंत तिला प्रश्न विचारते की, ‘तू तुझ्या शरीराचा कोणता पार्ट लोकांना दाखवू इच्छिते?’ हा इंटरव्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून दीपिका पुन्हा वादात सापडते की काय, असे वाटू लागले आहे. ...
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास आणि मंत्री करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. ...
टिव्ही कलाकार पीयूश सहदेवला मुंबई पोलिसांनी बलात्कारप्रकरणी अटक केली आहे. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या आरोपावरुन २२ नोव्हेंबरला पीयूशच्या ... ...
उझबेकिस्तानच्या सबीना शारिपोवा हिने अनपेक्षित निकालाची नोंद करताना मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सबीनाने तिस-या मानांकीत बेल्जियमच्या यानीना विकमायेर हिचा पराभव करत स्पर्धेत खळबळ माजवली. ...
रिक्षाचालक पिता-पुत्रासह तिघांनी गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाला लुबाडण्यासाठी त्याचे अपहरण करुन नंतर निर्घृण खून केला. लूटमारीच्या दुस-या एका गुन्ह्यात या तिघांना अटक केल्यानंतर शुक्रवारी पहाटे खुनाची ही घटना उघडकीस ...