नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बहुचर्चित एस. दुर्गा हा चित्रपट इफ्फीमध्ये दाखवण्यास स्थगिती देण्यास केरळच्या उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने नकार दिला तरीदेखील केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अजून नमलेले दिसत नाही. ...
भिवंडी शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चार मजली इमारत शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. ...
अॅशेस मालिकेत कर्णधार स्टिव्हन स्मिथने शानदार शतक झळकवून ऑस्ट्रेलियाला इंग्लंडवर आघाडी मिळवून दिलीच पण त्याचबरोबर भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही एक विक्रम मोडला. ...
हिवाळ्यातील बोचरी आणि गुलाबी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. थंडीची मौज प्रत्येकालाच स्वर्गीय सुखकारक वाटत असली तरी थंडीत आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होत असतात. ...
हा लूक मिळविण्यासाठी राणी मुखर्जीला तब्बल १ लाख ३० हजार रुपये मोजावे लागले आहेत. हे जॅकेट ब्रिटिश फॅशन ब्रॅँड बेलस्टाफद्वारा खरेदी करण्यात आले आहे. ...