नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पणजी : गोव्यात दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका काढणा-या शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेत चुका केल्यास त्यांच्या मानधनातील ५ टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेतली जाईल. ...
भिवंडी : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेले नगरसेवक मोह.अरशद मो.असलम अन्सारी यांनी निवडणूकी दरम्यान सादर केलेला जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. ...
पणजी : गोव्यातील भारतीय जनता पक्षात सध्या दोन गट कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या गटाने आपण भाजपच्या येथील कार्यालयात सातत्याने बसणार असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पक्ष संघटनेने वेगळे धोरण स्वीकारले आहे. ...
दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पुजारा आणि विराट कोहली यांच्यातील शतकी भागीदारीनंतर रोहित-कोहलीनं केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं श्रीलंकेवर 328 धावांची आघाडी मिळवली आहे. ...
पणजी : गोव्यात सुरू असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले. ...
नोकरी शोधणे हे सोपे काम नाही, पण त्याकरता बरेच मार्ग आणि संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला खूप कष्ट करण्याची गरज आहे. जर तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल. ...