लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उच्चभ्रू वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू - Marathi News | Inculcating minor girl molestation, accused Pistar, searching for CCTV | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्चभ्रू वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी पसार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

ठाणे: उच्चभ्रू वस्तीमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भाजपाच्या ट्विटर हँडलच्या दुरुपयोगाची पोलिसांमार्फत चौकशीची मागणी - Marathi News | The demand for inquiry by the police of misusing the BJP's Twitter handle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या ट्विटर हँडलच्या दुरुपयोगाची पोलिसांमार्फत चौकशीची मागणी

 मुंबई- भारतीय जनता पार्टीच्या ट्विटर हँडलवरून कोणतेही ट्विट केले नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्विट प्रसिद्ध होण्याचा रविवारचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा ते हॅक तर झाले नाही, याची चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश प्रवक्त ...

सांगलीत लिंगायत महामोर्चाचे विराट दर्शन, धर्ममान्यतेसाठी समाज एकवटला - Marathi News | Sangalyat Lingayat Mahamarchar's Virat Darshan, a society for religious reorganization | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत लिंगायत महामोर्चाचे विराट दर्शन, धर्ममान्यतेसाठी समाज एकवटला

सांगली : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सांगलीत लिंगायत समाजाने विराट मोर्चा काढला. ...

राज्यात आदर्शवत रस्ते बांधण्याला प्राधान्य- ना. चंद्रकांत पाटील - Marathi News | Preferred road construction in the state - no. Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आदर्शवत रस्ते बांधण्याला प्राधान्य- ना. चंद्रकांत पाटील

यवतमाळ : रस्ते हे विकासाचे केंद्रबिंदू आहे. नागरिकांना ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते, त्या रस्त्यांचाही समावेश होतो. रस्ते पाहून लोकांकडूनच कौतुकाची थाप मिळाली पाहिजे, असे आदर्शवत रस्ते बांधण्याला सरकारचे प्राधान्य आहे. ...

विदेशातील गोमंतकीयांच्या येथील जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी कायदा दुरुस्ती येणार- विजय सरदेसाई - Marathi News | To protect the lands of the Gomantakis from abroad, the law will be amended- Vijay Sardesai | Latest golf News at Lokmat.com

गोल्फ :विदेशातील गोमंतकीयांच्या येथील जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी कायदा दुरुस्ती येणार- विजय सरदेसाई

पणजी : विदेशात नोकरी, धंद्यानिमित्त स्थायिक असलेल्या गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी गोवा सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात कायदा दुरुस्ती आणली जाईल. ...

भारतानं उभारला डोंगर, श्रीलंका अजून 405 धावांनी पिछाडीवर - Marathi News | The day's game ended, Sri Lanka trailed by 405 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं उभारला डोंगर, श्रीलंका अजून 405 धावांनी पिछाडीवर

नवी दिल्ली- फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू असलेल्या दुस-या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. श्रीलंकेनं दुस-या दिवशी 3 बाद 131 धावा केल्या आहेत. श्रीलंका अद्यापही भारतापासून 405 धावांनी पिछाडीवर आहे.  ...

काश्मीरमध्ये भारतावर प्रेम करणारा वर्ग मोठा- हंसराज अहिर - Marathi News | Biggest love class of India in Kashmir - Hansraj Ahir | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काश्मीरमध्ये भारतावर प्रेम करणारा वर्ग मोठा- हंसराज अहिर

यवतमाळ : जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये दहशतवाद्यांशी लढा देत आहे. सैन्याचे अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांचे यात मोठे योगदान आहे. स्थानिक पोलिसांमध्ये जास्तीत जास्त जवान मुस्लीम समाजाचे आहेत. ...

'शहजाद'नं काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या अफरातफरीचा केला खुलासा- नरेंद्र मोदी - Marathi News | 'Shehzad' reveals Congress Presidential fury: Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शहजाद'नं काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या अफरातफरीचा केला खुलासा- नरेंद्र मोदी

सुरेंद्रनगर- राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या प्रक्रियेवर तरुण नेते शहजाद पूनावालांनी उपस्थित केलेल्या  प्रश्नांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करू, सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Next Diwali to celebrate in the temple of Ram temple, Subramaniam Swamy expresses faith | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करू, सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला विश्वास

मुंबई- पुढच्या वर्षीची दिवाळी अयोध्येतील राम मंदिरात साजरी करू, असा विश्वास भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला आहे. राम मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ...