अमरावती : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ११ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. यंदाच्या अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांनी आदिवासी विकास विभागाला टार्गेट केल्याचे चित्र आहे. ...
रत्नागिरी,राजापूरमध्ये गंगामाईचं मंगळवारी(5 डिसेंबर) आगमन झाले आहे. पहाटे 6 वाजल्यापासून गंगामाई वाहू लागली. ओखी वादळामुळे वातावरणात खूप बदल झाले ... ...
गरजू रुग्णांना किफायतशीर दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून सुरू होणाऱ्या अद्ययावत डायलिसिस सेंटरला जागा उपलब्ध करून देण्यास कल्याण–डोंबिवली महानगरच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. ...
अकोला : यशवंत सिन्हांच्या आंदोलनास आता राष्ट्रीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत आहे. तृणमुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी रेल्वे मंत्री दिनेश द्विवेदी यांनी दुपारी चार वाजताचे सुमारास अकोल्यात येऊन आंदोलस्थळ गाठले. ...
अमरावती : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करताना तेथे कार्यरत ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेमधून सूट देण्यात आली आहे ...
अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता व-हाडात जाणवायला लागला आहे. दोन मोठे अन् मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित ४५२ प्रकल्पांमध्ये सरासरी ४३ टक्केच साठा शिल्लक आहे. ...
भारत आणि श्रीलंकेमधील तिसरा कसोटी सामना अखेर अनिर्णीत सुटला आहे. चौथ्या दिवशी कसोटीवर पकड मिळवणार भारतीय संघ पाचव्या आणि अखेरच्या दिवशी श्रीलंकेचे फक्त दोन गडी बाद करु शकला. ...
'कॅशलेस स्मार्ट कार्ड' योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी केली आहे. ...