संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून आता पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे छायाचित्र आणि आईचे नाव अंकित असलेली अत्यंत सुरक्षित अशी पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पाटीदार अमानत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला धक्का बसला आहे. ...
तालुक्यातील उसउत्पादक शेतक-यांचे उस दराबाबत मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून तालुक्याचे आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरावर आज मोर्चा काढण्यात आला. ...
गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ...
गेल्या आठवड्यात जिवंत बाळाला मृत घोषित करणा-या दिल्लीमधील शालीमार बाग येथी मॅक्स हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दिल्ली सरकारने कडक कारवाई करत या गंभीर चुकीसाठी रुग्णालयाचा परवानाच रद्द केला आहे. ...
परळी तालुक्यातील पांगरी साखर कारखान्यात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान उसाच्या रसाची टाकी फुटल्याने ९ जण गंभीर भाजले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ...
विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत सरकारकडून 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड अनिवार्य करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने आधार कार्ड लिंक करण्याची मु ...
दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात अडकवल्यानंतर तिला पळवून नेऊन एका आरोपीने सलग दोन दिवस तिच्यावर स्वत: अत्याचार केला. तर, त्याच्या दोन मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केला. ...
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी उडान योजनेअंतर्गत लवकरच नांदेड - दिल्ली ही एअर इंडीयाची विमानसेवा सुरु होणार आहे. अमृतसर किंवा चंदीगढ मार्गे ही विमानसेवा सुरु होणार असून त्यामुळे सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांची मोठी सोय होणार आहे़ ...