हल्ली मात्र जमेल तेथून, मिळेल तेवढे सरकारचे उत्पन्न वाढविण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे की काय, अशी शंका प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे येते असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ...
वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला आहे. लोकल वाहतूक उशिरानं सुरु असल्याने संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं आहे. आधीच दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यातच लोकल थांबवून एक्स्प्रेस सोडल्याने प्रवासी संतापले. ...
मुंबईतला गारठा वाढला असून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळत आहे. आज सकाळी ठिकठिकाणी धुक्याचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय. धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेलाही पहायला मिळत आहे. ...
नवरा घरफोड्या करून आठवड्याला पैशांसह महागडे दागिने आणतो, हौस भागवतो, त्याच्यामुळे ऐशआरामाचे जीवन जगता येते, म्हणून चोर पतीसाठी काहीही करण्यासाठी ती तयार झाली ...