लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गोव्यातील नद्यांच्या विषयाबाबत मुख्यमंत्र्यांचे आमदारांना सोमवारी सादरीकरण - Marathi News | Chief Minister's MLAs present on the issue of rivers in Goa on Monday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील नद्यांच्या विषयाबाबत मुख्यमंत्र्यांचे आमदारांना सोमवारी सादरीकरण

राज्यातील सहा नद्यांच्या कथित राष्ट्रीयीकरणाच्या विषयाबाबत जो वाद निर्माण झालेला आहे, त्या अनुषंगाने सरकारच्यावतीने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी सर्व आमदारांसमोर सादरीकरण करणार आहेत. ...

वीज खांबावरून पडून कामगाराचा मृत्यू, गोळवण येथील घटना - Marathi News | The death of the worker fell on the electricity pole, the incident at Golwana | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वीज खांबावरून पडून कामगाराचा मृत्यू, गोळवण येथील घटना

मालवण तालुक्यातील गोळवण खराचे टेंब परिसरात नवीन वीज वाहिनी जोडणीचे काम करत असताना वीज खांबावरून पडून कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ...

ग्रीन रिफायनरी विरोधात ग्रामस्थांचा एल्गार, गिर्ये-रामेश्वर येथील मेळाव्यात निर्णय - Marathi News | Decision in the meeting of villagers in Elgar, Giri-Rameshwar, against Green Refinery | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्रीन रिफायनरी विरोधात ग्रामस्थांचा एल्गार, गिर्ये-रामेश्वर येथील मेळाव्यात निर्णय

गिर्ये-रामेश्वरच्या  शाश्वत अस्तित्वासाठी एकत्र येऊन ग्रीन रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या मागे न जाता येथील जनतेने स्वत:च नेता बनून काम केले पाहिजे. ...

ओखी वादळामुळे गोव्यात शॅक व्यवसायिकांचे नुकसान,  सरकारला दोष - Marathi News | Shake businessman's loss in Goa due to wind storm, government blames | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओखी वादळामुळे गोव्यात शॅक व्यवसायिकांचे नुकसान,  सरकारला दोष

ओखी वादळ गोव्याच्या किना-यावर धडकेल तसेच समुद्रातील पाण्याची पातळी अचानक वाढेल असा कोणताच इशारा सरकारच्या एकाही खात्याने दिला नव्हता. ...

CPEC प्रकल्पात पाकिस्तानी लष्कराला सक्रिय करण्याचा चीनचा इरादा - Marathi News | China's intention to activate Pakistan Army in CPEC project | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CPEC प्रकल्पात पाकिस्तानी लष्कराला सक्रिय करण्याचा चीनचा इरादा

सीपीईसी प्रकल्पासाठी चीनकडून देण्यात येणा-या निधीमध्ये पाकिस्तानात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. ...

मुंबईत देशातल्या पहिल्या सी प्लेनची चाचणी - Marathi News | Seaplane test in mumbai | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत देशातल्या पहिल्या सी प्लेनची चाचणी

श्रीगोंदा ते कोपर्डी बस सेवा सुरूच राहणार - विजया रहाटकर - Marathi News | Shirdonda to Kopurdi bus service will continue - Vijaya Rahatkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा ते कोपर्डी बस सेवा सुरूच राहणार - विजया रहाटकर

श्रीगोंदा ते कोपर्डी बस सेवा सुरुच  राहणार असून सोमवार पासून नव्या मार्गाने राज्य परिवहन विभागाची बस धावेल असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.  ...

शासकीय कामात अडथला निर्माण केल्याप्रकरणी खासदार बंडू जाधव यांना अटक व सुटका - Marathi News | Bandhoo Jadhav arrested and released for obstructing government work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शासकीय कामात अडथला निर्माण केल्याप्रकरणी खासदार बंडू जाधव यांना अटक व सुटका

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महावितरण कार्यालयास कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्यासह १५ जणांना आज दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. ...

गोव्यातील बँक दरोड्याचे दोडामार्ग कनेक्शन, मुख्य आरोपी हॉटेलमध्ये होता कामाला - Marathi News | The Dodama connection of the bank dock in Goa, the main accused worked in the hotel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील बँक दरोड्याचे दोडामार्ग कनेक्शन, मुख्य आरोपी हॉटेलमध्ये होता कामाला

गोव्यातील काणका येथे इंडियन ओव्हरसीज बँकेवर शुक्रवारी भरदिवसा टाकण्यात आलेल्या दरोड्यातील मुख्य संशयिताचे दोडामार्ग कनेक्शन उघड झाले आहे. ...