व्यापा-यांकडून महापनगरपालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत येथील व्यापा-यांनी आज शहरातील शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, त्यांचे पती आणि सामाजिक संस्थेने खाती गोठवण्याविरोधात केलेली याचिका फेटाळली आहे. गुलबर्ग सोसायटीतील पीडित व्यक्तींसाठी जमा केलेल्या पैशाच्या गैरव्यवहारप्रकरणी 2015 मध्ये अहमदाबाद क्राइम ब्रांच ...
गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. पण निवडणूक काळातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल... ...
ओखी चक्रीवादळामुळे शॅक्सचं झालेलं नुकसान विसरुन शॅक व्यवसाय पुन्हा नव्याने उभारी घेऊन नाताळ तसेच नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. ...
कॉंग्रेस गुजरात निवडणूकीत भाजपला हरविण्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्तांची मदत घेत असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून शत्रुघ्न सिन्हानी मोदी यांना घरचा ... ...
कोल्हापुरात गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी आज विधानसभेमध्ये चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली. ...