पालिकेत भाजपा सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरु केला असुन त्यांनी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ तर वाणिज्य दरात २२ रुपयांनी वाढ केली आहे. ...
शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख शंकर विरकर यांनी गेल्या तीन दिवसांपासुन मीरा-भार्इंदर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अधिकाऱ्यांच्या एकाच पदावर ठाण मांडण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे ...
अर्नेस्टविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी मी सज्ज असून त्याने मला दोन मिनिटामध्ये लोळवण्याचे लक्ष्य बाळगले असल्याचे कळाले. मला वाटते त्याचे हे आव्हान बालिशपणाचे असून खरा मुकाबला रिंगमध्येच रंगेल. ...
दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतच्या आंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाला सामोर जावं लागलं आहे. अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा सरळ तीन सेटमध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला. ...
सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, याप्रकल्पांचे कामही सुरू झाले परंतू मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजो-यांच्या सिंचन केले असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
एकवेळ श्रीलंका 300 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत असताना भारतीय फिरकीच्या जाळ्यात लंकेचे फलंदाज अडकले. भारतापुढे विजयासाठी 216 धावांचे मापक आव्हान ठेवलं आहे. ...
पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे चर्चवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण ठार झाले असून20 जण जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. ...