शिवसेनेत भाजपविषयीचा सवतीमत्सर जोरावर असतानाच अंतर्गत हाणामारीसुद्धा तितक्याच मनापासून चाललेली दिसते. मराठवाड्यात सेना तशी औरंगाबादेत प्रभावी म्हणून येथील हाणामारीचा कांगावा थेट ‘मातोश्री’पर्यंत जातो. पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे य ...
रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी चलनात आणलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे किंवा थांबवणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. इतकेच नाही तर रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांचा नोटा चलणात आणणे सुद्धा बंद केले आहे, असा अंदाज देशातील सार्व ...
येथे सुरु असेलल्या पहिल्या टी -20 सामन्यामध्ये भारतीय फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात श्रीलंकेचे फलंदाज अडकले. भारतीय संघानं केलेल्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारतानं 93 धावानं विजय मिळवला आहे ...
कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका विचारात घेऊन केंद्र सरकारने आणि विशेषत: भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला मिळावे म्हणून गोवा सरकारवर दबाव आणण्याचे तंत्र स्वीकारले आहे. ...
वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीच्या भेदक माऱ्याच्या बळावर विदर्भाने कर्नाटकचे सात गडी अवघ्या १११ धावांत बाद करीत रणजी करंडक उपांत्य सामन्यात विजयाकडे कूच केली आहे. ...
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीत निवडणूक लागल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
गोव्यातील सोनशी गावातील बारा खनिज खाणींना गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले कनसेन्ट टू ऑपरेट संपुष्टात आले आहेत. यामुळे आता तरी ह्या बारा खाणी चालू शकणार नाहीत. त्यांना नव्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा व जल प्रदूषण कायद्याखाली मान्यता घ्यावी ...