मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पत्नीसह गायब झाले आहेत. दरम्यान, ही अटक टाळण्यासाठी डीएसके अज्ञातस्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. ...
महाराष्ट्रातील लोकनाट्य कलावंतांची उतारवयातील परवड थांबविण्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र वृद्धाश्रमांची स्थापना करावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत मंदाराणी खेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़ ...
गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नवविनर्वाचित आमदार कांधल जडेजा यांना अटक करण्यात आली आहे. कांधल जडेजा यांच्यावर पोरबंदर जिल्ह्यात दंगल घडवल्याचा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप आहे. ...
भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिका-यांची संपत्ती किती, याची आकडेवारी शासनाकडे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आयएएस अधिका-यांच्या संपत्तीचे विवरण आॅनलाइन गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चालू वर्षाच्या अचल मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याची डेड ...
गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीआरबीने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर बोलावे, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामधील चार विद्याशाखेच्या २९ अभ्यास मंडळासाठी विभागप्रमुखांमधून प्रत्येकी तीन प्रतिनिधींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. यातील १६ अभ्यास मंडळाच्या ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे मार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एकेरी मार्गावर विद्युतीकरण होईल. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नियुक्त चार जणांची नावे विद्यापीठाला प्राप्त झाली आहेत. या सर्वांनाच कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी नियुक्तपत्र दिले आहेत. ...
मराठवाड्यात लातूर, परभणीसह विविध नगर परिषदांचे डीपीआरही तयार झाले आहेत. औरंगाबाद महापालिकेने पीएमसीही नियुक्त केले नाही. त्यामुळे महापालिकेला १०० कोटींच्या अनुदानाला मुकावे लागणार आहे. ...