मागील काही दिवसांपासून सिंदेवाही परिसरात बिबट्याची दहशत होती. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न सुरू होते. मात्र बिबट हाती लागत नव्हता. अखेर बुधवारी सकाळी वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट अडकला. त्यामुळे वनविभाग व नागरिकांनी सुटकेच ...
पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठ मागणीनुसार शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. ...
कौटुंबिक हिंसेने पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचलेली असते, तिला न्याय मिळवून देत असतानाच महिलेला खंबीर करत तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी समुपदेशकांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व ...
माजलगाव तालुक्यातील मंजरथ या गावच्या सरपंचपदी २५ वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या तरुणीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सरपंच पदासाठी झालेल्या या निवडणुकीत तिने दोन पुरुष उमेदवारांचा पराभव केला. ...