शून्यातून विश्व निर्माण करणा-या धीरुभाई अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यातील एका छोटयाशा गावात धीरुभाईंचा जन्म झाला. ...
जुहू चौपाटीवर जुहू मोरागाव मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खास 21 डिसेंबर 2017 पासून बोटिंग राईड सेवा सुरू केली आहे. ...
भाजप सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णपणे प्रभाव असून गोव्याचे संरक्षणमंत्री म्हणून जी मनोहर पर्रीकर यांची नेमणूक झाली होती ती संघाच्या आदेशामुळेच झाली होती असा, आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला आहे. ...
पाकिस्तानने अटक केलेले भारताचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांना भेटायला त्यांची आई व पत्नी गेले असता, त्यांना तेथे अतिशय वाईट वागणूक मिळाली. या घटनेची जगभरातून निंदा होत असतांना शिर्डीतील तरुणांनी आज नागरिकांकडून जुन्या चप्पल गोळा करून पाकिस्तानी दुतावासाल ...
'राजकीय फायद्यासाठी भाजपा फक्त खोटं बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे,' असं सांगतानाच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. ...
पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी शहर पोलिसांकडून नियमित आयोजित केल्या जाणार्या निवासी उजळणी कोर्सच्या नावाखाली नुसती धूळफेक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उजळणी कोर्सच्या सात दिवसांच्या कालावधीत हजर असलेल्या कर्मचार्यांना एक मि ...