शहरातील १५ लाख नागरिकांना वर्षभरात मनपाकडून फारसे काहीच मिळाले नाही. नेहमीप्रमाणे घोषणांचा सर्वाधिक पाऊस पडला. तत्कालीन महापौरांनी ‘ऐनवेळी’च्या मुद्यावर मनपाची संपूर्ण पत घालविली. कर्तव्यदक्ष अधिकारी ओम प्रकाश बकोरिया यांची राजकीय दबावापोटी बदली करण् ...
वाघांचे नियोजन, संरक्षण व्यवस्थेबाबत राज्यात अव्वल ठरणा-या मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत तलई, डोलार व पस्तलाई या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. ...
अंगणवाडी बालकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून इमारतीची कामे केली जाणार आहेत. अंगणवाडी शौचालय बांधकामे व अंगणवाडी इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीच्या कामांना शासनाने परवानगी दिली आहे. ...
आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओ परत मिळू शकतात . डंपस्टर हे अॅप स्मार्टफोन युझर्स साठी खूप फायद्याचे सिद्ध होत आहे. आता आपण लहान मुलांच्या हातात बिनधास्त स्मार्टफोन देऊ शकतो कारण आता लहान मुलांकडून जर चुकून एखादी फाईल ...
हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना गोवण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत आहे. ...