अकोला : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय अशी ओळख असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या रक्तपेढीचा रक्त संकलनाचा आलेख दरवर्षी उंचावत असून, रक्तपेढीने गतवर्षी प्रमाणे यावर्षीही १० हजारपेक्षा अ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणार्या शेतकर्यांसाठी असलेल्या प्रोत्साहनपर योजनेचा जिल्ह्यातील ३० हजार ८८ शेतकर्यांना लाभ मिळाला असून ३८ कोटी ८४ लाख रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ...
कोडली, शिगाव, शिरगाव, कोडली आदी ठिकाणी असलेल्या एकूण सहा खनिज खाणींच्या कनसेन्ट टू ऑपरटेचे नूतनीकरण करावे, असा निर्णय गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोमवारी पणजीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
शहरात नववर्षाच्या प्रारंभापासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली असून विशेष पथकाद्वारे अशा प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेतला जाणार आहे. ...
भार्इंदर पर्यंत येणारी प्रस्तावित मेट्रो ही बिल्डर लॉबी व त्यात गुंतलेल्या काही राजकारण्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करत प्रस्तावित मेट्रो ही भार्इंदर रेल्वे स्थानकास जोडा. ...
स्मार्टफोनमधील सेन्सर्स युजर्ससाठी अतिशय उपयुक्त असले तरी याच्याच मदतीने स्मार्टफोन हॅक करणे सहजशक्य असल्याचे तंत्रज्ञांच्या एका चमूने सिध्द करून दाखविले आहे. ...
रणजीच्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भाने दिल्लीचा पराभव करत पहिल्यांदाच रणजी चषकावर नाव कोरलं. सांघिक खेळाच्या बळावर विदर्भाच्या संघानं दिल्लीचा पराभव केला. ...
अमेरिकेतील एका तरुणीचे रुग्णालयातील बेडवर लग्नाच्या कपड्यांमध्ये असलेले फोटो सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. हे फोटो पाहून यामध्ये आर्श्चर्य वाटण्यासारंख काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल, पण यामागे एक वेदनादायक कहाणी आहे. ...
सिमेंट पाईपची वाहतूक करणार्या भरधाव आयशर कंटेनर आणि कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत कारचालक बिल्डर जागीच ठार झाला. हा भीषण अपघात सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सावंगी- केम्ब्रिज शाळा बायपासवर झाला. ...
सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याचा लिलाव करुन शेतकर्यांचे पैसे परत करावेत, या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस ब ...