लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नऊ बॉटल नेक त्वरित काढणार...! वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिका प्रयत्नशील - Marathi News | Nine bottle necks to be removed immediately Municipality is trying to break the traffic jam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नऊ बॉटल नेक त्वरित काढणार...! वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिका प्रयत्नशील

Pune's 100-Day Traffic Plan: पालिकेने विकास आराखडयात नवीन रस्ते प्रस्तावित केले आहेत. तसेच अनेक रस्त्यांचे रुंदीकरणही केलेले आहे ...

रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात केलेल्या कारवाईबाबत न्यायालयात दावा, मत्स्य विभागाला नोटीस - Marathi News | Claim filed in court regarding action taken at Mirkarwada port in Ratnagiri, notice issued to Fisheries Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात केलेल्या कारवाईबाबत न्यायालयात दावा, मत्स्य विभागाला नोटीस

मिरकरवाडा बंदर परिसरातील अनधिकृत बांधकामे मत्स्य व्यवसाय विभागाने जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केली ...

Maharashtra Kesari 2025 : 'पंचांचा निर्णय अंतिम असतो, मारहाण झाली हे चुकीचं'; राक्षेवर केलेल्या कारवाईवर पृथ्वीराज मोहोळने थेटच सांगितले - Marathi News | Maharashtra Kesari 2025 decision of the judges is final, it is wrong that there was a beating'; Winner Prithviraj Mohol directly spoke about Raksha's action | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'पंचांचा निर्णय अंतिम असतो, मारहाण झाली हे चुकीचं';राक्षेवर केलेल्या कारवाईवर मोहोळने थेटच सांगितले

Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा काल अहिल्यानगरमध्ये पार पडल्या. यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ ठरला. ...

दोन तास थांबले, नंतर मध्यरात्री मी भेटलो; मुंडे-कराड भेटीविषयी मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Waited for two hours then met me at midnight Manoj Jarange big revelation about dhananjay Munde walmik Karad meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन तास थांबले, नंतर मध्यरात्री मी भेटलो; मुंडे-कराड भेटीविषयी मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडेंसोबत झालेल्या भेटीबाबत गौप्यस्फोट केला आहे. ...

ऐतिहासिक! पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात होणार लग्न; 'या' अधिकारी महिलेचे होणार विवाह, कोण आहेत पूनम गुप्ता? - Marathi News | CRPF officer poonam gupta's wedding will be held at Rashtrapati Bhavan; Who is Poonam Gupta? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक! 'या' अधिकारी महिलेचे राष्ट्रपती भवनात होणार लग्न; कोण आहेत पूनम गुप्ता?

Wedding at Rashtrapati Bhavan: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात एक लग्नसोहळा पार पडणार आहे. ही महिला अधिकारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याच सेवेत आहे. ...

Tata च्या 'या' शेअरमधून झुनझुनवालांनी २ दिवसांत कमावले ₹२६१ कोटी; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Rekha Jhunjhunwala Portfolio earned rs 261 crore in 2 days from tata titan share Do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या 'या' शेअरमधून झुनझुनवालांनी २ दिवसांत कमावले ₹२६१ कोटी; तुमच्याकडे आहे का?

Rekha Jhunjhunwala Portfolio: सोमवारी सकाळी हा शेअर वधारला आणि एनएसईवर ३,६४२.५५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. अर्थसंकल्पानंतर यात २७४.१५ रुपयांची वाढ नोंदवली गेली. ...

८६० कोटींचा आराखडा, रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीने केली निधीमध्ये घसघशीत वाढ  - Marathi News | 860 crore plan, Ratnagiri District Planning Committee drastically increases funds | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :८६० कोटींचा आराखडा, रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीने केली निधीमध्ये घसघशीत वाढ 

रत्नागिरी : अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक याेजना सन २०२५-२६ साठी ८६०.२१ काेटींच्या आलेल्या मागणीच्या आराखड्याला जिल्हा नियाेजन समितीच्या ... ...

Keli Bajar Bhav : केळीला अच्छे दिन; मागील महिन्याच्या तुलनेत केळीला मिळतोय दुप्पट दर - Marathi News | Keli Bazaar Bhav : Good days for bananas; Bananas are getting double the price compared to last month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Keli Bajar Bhav : केळीला अच्छे दिन; मागील महिन्याच्या तुलनेत केळीला मिळतोय दुप्पट दर

सांगली जिल्ह्यातून केळी थेट प्रयागराज येथील महाकुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहे. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

इस्रोची १०० वी मोहिम अंतराळातच अडकली; उपग्रह पुढेच जाईना, २९ जानेवारीला लाँच झालेला - Marathi News | ISRO's NVS-02 Mission: ISRO's 100th mission gets stuck in space; satellite won't go any further, scheduled to launch on January 29 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोची १०० वी मोहिम अंतराळातच अडकली; उपग्रह पुढेच जाईना, २९ जानेवारीला लाँच झालेला

ISRO's NVS-02 Mission: गेल्या चार दिवसांपासून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. परंतू काहीच पर्याय निघत नाहीय. १०० वी मोहिम असल्याने महत्वाची होती... ...