लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरकरांच्या हवाई सफरीत वाढ; वर्षभरात ९१ हजारांनी वाढले प्रवासी - Marathi News | Increase in air travel for Chhatrapati Sambhajinagarkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांच्या हवाई सफरीत वाढ; वर्षभरात ९१ हजारांनी वाढले प्रवासी

चिकलठाणा विमानतळावरून आजघडीला दिल्ली, मुंबई, हैदराबाद, गोवा, बंगळुरू, नागपूरसाठी विमानसेवा सुरू आहे. ...

‘पेट’ची नाेंदणी प्रक्रिया सुरू, ३५०० वर अर्ज आले;उमेदवारांनी केल्या तांत्रिक अडचणीच्या तक्रारी - Marathi News | PET registration process begins, over 3500 applications received; candidates complain of technical difficulties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पेट’ची नाेंदणी प्रक्रिया सुरू, ३५०० वर अर्ज आले;उमेदवारांनी केल्या तांत्रिक अडचणीच्या तक्रारी

पेटची परीक्षा ५, ६ आणि ७ मार्चला होणार आहे. ...

रणजी कमबॅकमध्ये विराट कोहली 'फ्लॉप'; सामन्यानंतर दिल्लीच्या कोचकडे केली मोठी मागणी - Marathi News | Virat Kohli flops in Ranji comeback but demands to play more matches in future from Delhi team said coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी कमबॅकमध्ये विराट कोहली 'फ्लॉप'; सामन्यानंतर दिल्लीच्या कोचकडे केली मोठी मागणी

Virat Kohli, Ranji Trophy : दिल्लीकडून १३ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळताना विराट अवघ्या ६ धावांवर झाला 'क्लीन बोल्ड' ...

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाची लढाई जोमाने लढावी लागेल: संजय शिरसाट - Marathi News | The battle for Marathwada's water issue will have to be fought vigorously; Sanjay Shirsat at the Jal Samvad Conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाची लढाई जोमाने लढावी लागेल: संजय शिरसाट

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, मसिआ आणि टीम ऑफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात रविवारी दुसरी जलसंवाद परिषद पार पडली. ...

वाहनधारकांसाठी खुशखबर! टोल स्वस्त होणार? नितीन गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन - Marathi News | Good news for vehicle owners Will tolls become cheaper? Nitin Gadkari revealed the government's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनधारकांसाठी खुशखबर! टोल स्वस्त होणार? नितीन गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

केंद्र सरकार नव्या युनिफॉर्म टोल पॉलिसीवर काम करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. ...

महाकुंभला एकाच बसमधून उतरले, १२० जणांना AI कॅमेरांनी टिपले; चेंगराचेंगरीमागे कोण? - Marathi News | 120 people got off a single bus at Mahakumbh, AI cameras captured them; Who is behind the stampede? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभला एकाच बसमधून उतरले, १२० जणांना AI कॅमेरांनी टिपले; चेंगराचेंगरीमागे कोण?

मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत. ...

"तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा"; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका - Marathi News | Supreme Court dismissed the petition filed against the BJP MP and asked the petitioner to prepare for the next elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा"; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका

भाजपच्या खासदाराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळत याचिकाकर्त्याला पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. ...

New Grape Variety : नादच खुळा! पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातच तयार केलं नवं 'द्राक्ष वाण' - Marathi News | Latest news New Grape Variety sms 55 new 'grape variety making in field by Pune district Farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नादच खुळा! पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातच तयार केलं नवं 'द्राक्ष वाण'

New Grape Variety : पांढऱ्या रंगाच्या द्राक्षापासून लाल रंगाचे द्राक्ष (Red Grape) तयार करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. ...

मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटले, थेट रेल्वे रुळावर नेली कार; सुदैवाने मोठा अनर्थ टळला... - Marathi News | Drunk driver drove car directly onto railway tracks; As soon as people screamed, officers arrived and | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटले, थेट रेल्वे रुळावर नेली कार; सुदैवाने मोठा अनर्थ टळला...

कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. ...