लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू दिसणार; पुन्हा एकदा साकारणार 'अनुराधा'? अभिनेत्री म्हणाली- - Marathi News | actress tabu will be seen in movie hera pheri 3 with akshay kumar sunil shetty paresh rawal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू दिसणार; पुन्हा एकदा साकारणार 'अनुराधा'? अभिनेत्री म्हणाली-

हेरा फेरीच्या पहिल्या भागात तब्बूने अनुराधाची भूमिका साकारली होती. 'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू पुन्हा दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे (hera pheri 3) ...

"एवढं काही झालं नाही, मी अंघोळ करुन आले"; महाकुंभ मेळ्यातल्या चेंगराचेंगरीवर हेमा मालिनींचे विधान - Marathi News | Mathura MP Hema Malini strange statement on the stampede of Maha Kumbh 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एवढं काही झालं नाही, मी अंघोळ करुन आले"; महाकुंभ मेळ्यातल्या चेंगराचेंगरीवर हेमा मालिनींचे विधान

महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीवर मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी अजब विधान केलं आहे. ...

काश्मीरमध्ये ५०० जणांची धरपकड, गोपनीय माहितीनंतर लष्कर सतर्क   - Marathi News | 500 people arrested in Kashmir, Army on alert after confidential information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये ५०० जणांची धरपकड, गोपनीय माहितीनंतर लष्कर सतर्क  

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका माजी जवानाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई करत ५०० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.   ...

"तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही..." रितेशची लाडकी बायको जिनिलियासाठी खास पोस्ट - Marathi News | Riteish Deshmukh Special Post For Genelia Deshmukh On 13th Wedding Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही..." रितेशची लाडकी बायको जिनिलियासाठी खास पोस्ट

रितेशनं लाडकी बायको जिनिलियावर भरभरुन प्रेम व्यक्त केलंय. ...

हॉस्पिटलच्या बेडवरील चादर कधी बदलली कळणार, केरळनंतर गुवाहाटी सरकारचा उत्तम उपक्रम - Marathi News | After Kerala government now Guwahati hospitals are setting an example by changing bed sheets in patient wards every single day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉस्पिटलच्या बेडवरील चादर कधी बदलली कळणार, केरळनंतर गुवाहाटी सरकारचा उत्तम उपक्रम

अनेकदा अनेक दिवसांपासून आधीच्या रूग्णांनी वापरलेल्या चादरींवर रूग्णांना झोपण्याची वेळ येते. अनेकदा तर हॉस्पिटलमधील बेडवरील चादर कधी बदलली हे आपल्या माहितीच नसतं. ...

बुलढाण्यात लाडक्या बहि‍णींनी पैसे नाकारले, २९ महिलांनी सोडला योजनेचा लाभ - Marathi News | 29 women in buldhana leave benefit of cm ladaki bahin yojana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात लाडक्या बहि‍णींनी पैसे नाकारले, २९ महिलांनी सोडला योजनेचा लाभ

जिल्ह्यात आतापर्यंत २९ महिलांनी योजनेतून बाहेर पडण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे अर्ज केला आहे. ...

'क्रिश ४' का रखडला? राकेश रोशन यांनीच केला खुलासा; म्हणाले, "बजेट तसं असेल तरच..." - Marathi News | rakesh roshan revealed why krrish 4 is not happening soon says budget is main problem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्रिश ४' का रखडला? राकेश रोशन यांनीच केला खुलासा; म्हणाले, "बजेट तसं असेल तरच..."

'क्रिश ४' ची वाट पाहणाऱ्यांना राकेश रोशन यांनी दिलं उत्तर ...

'सेलिब्रेटी मास्टरशेफ'च्या परीक्षकांनी उषा ताईंचं जेवण टेस्ट करण्यास दिला नकार, संतापले लोक - Marathi News | 'Celebrity Master Chef' judges refuse to test Usha Tai's food, people are angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सेलिब्रेटी मास्टरशेफ'च्या परीक्षकांनी उषा ताईंचं जेवण टेस्ट करण्यास दिला नकार, संतापले लोक

Usha Nadkarni : 'सेलिब्रेटी मास्टरशेफ'चा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात जज शेफने 'पवित्र रिश्ता' फेम मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्यास नकार दिला आहे. ...

Crazxy Movie: 'तुंबाड'नंतर सोहम शाह यांच्या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर, कधी रिलीज होणार? - Marathi News | Crazxy Movie First poster of Soham Shah new movie after Tumbbad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Crazxy Movie: 'तुंबाड'नंतर सोहम शाह यांच्या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर, कधी रिलीज होणार?

तुंबाडसारखा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सोहम शाह यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा आज केलीय (sohum shah, crazxy movie) ...