लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पारोळ्यानजीक टँकर उलटून गॕस गळती; परिसरातील रहिवाशांना अन्यत्र हलविले - Marathi News | Gas leak after tanker overturns near Parola Residents of the area evacuated | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पारोळ्यानजीक टँकर उलटून गॕस गळती; परिसरातील रहिवाशांना अन्यत्र हलविले

ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर पारोळा महामार्गावर घडली. ...

वयाच्या ६९व्या वर्षी बिल गेट्स यांच्याकडून प्रेमाची जाहीर कबुली! कोण आहेत पॉला हर्ड? - Marathi News | Bill Gates serious girlfriend Paula Heard net worth family business and career | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वयाच्या ६९व्या वर्षी बिल गेट्स यांच्याकडून प्रेमाची जाहीर कबुली! कोण आहेत पॉला हर्ड?

Bill Gates Girlfriend : अब्जाधीश बिल गेट्स यांनी ६९ व्या वर्षी पॉला हर्डसोबत नात्यात असल्याची जाहीर कबुली दिली आहे. पॉला ओरॅकलचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांची बायको आहे. ...

Social Viral: चॉकलेट बॉय नाही, तर दाढी मिशीवाले पुरुष असतात प्रामाणिक; मुलींचीही त्यांनाच पसंती! - Marathi News | Social Viral: Not chocolate boys, but men with beards and mustaches are honest; Girls also prefer them! | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Social Viral: चॉकलेट बॉय नाही, तर दाढी मिशीवाले पुरुष असतात प्रामाणिक; मुलींचीही त्यांनाच पसंती!

Social Viral:अलीकडचे बॉलिवूडचे हिरो बघा किंवा कॉलेजला जाणारी मुलं त्यांची पसंती दाढी मिशा वाढवण्याकडे असते. एवढेच काय तर लग्नमंडपातही नवरदेव दाढी मिशीवालेच दिसू लागलेत. पूर्वी चंद्राकांत-सूर्यकांतसारखे मराठी नट पिळदार मिशा ठेवायचे, तर हिंदीमध्ये राज ...

पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना; संभाजीनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने वार - Marathi News | Youth attacked with sharp weapon in Sambhajinagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना; संभाजीनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने वार

सलग घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थाची परिस्थिती ढासळल्याचे चित्र आहे.  ...

Ujani Dam Water Level : मागील वर्षी मायनसमध्ये असणाऱ्या उजनी धरणात यंदा किती पाणीसाठा? वाचा सविस्तर - Marathi News | Ujani Dam Water Level : How much water is stored in Ujani Dam this year, which was in minus last year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : मागील वर्षी मायनसमध्ये असणाऱ्या उजनी धरणात यंदा किती पाणीसाठा? वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी ७२.१९ टक्के असून, धरणात एकूण १०२.३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. ...

पोटातली आतडी होतील बळकट, पोटाचे आजारही राहतील दूर, सकाळी नाश्त्यात खा 'या' गोष्टी! - Marathi News | To get rid of intestinal problems you can eat these 4 things for breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटातली आतडी होतील बळकट, पोटाचे आजारही राहतील दूर, सकाळी नाश्त्यात खा 'या' गोष्टी!

Breakfast Tips : आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि त्यांची सफाई करण्यासाठी सकाळी नाश्त्यात काय खाणं फायदेशीर ठरू शकेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

काय सांगता! 'लव्हयापा'मध्ये काम करण्यास जुनैद खानने दिलेला नकार; म्हणतो-"या भूमिकेसाठी..." - Marathi News | bollywood actor junaid khan reveals about he was misfit to play lead role in loveyapa movie know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! 'लव्हयापा'मध्ये काम करण्यास जुनैद खानने दिलेला नकार; म्हणतो-"या भूमिकेसाठी..."

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) सध्या प्रसिद्धीझोतात आला आहे. ...

Sankeshwari Mirchi : नांदेडच्या शेतकऱ्यांनी लावली संकेश्वरी मिरची; घेतले एकरी ८ क्विंटल उत्पादन - Marathi News | Sankeshwari Mirchi : Nanded farmers planted Sankeshwari chilli; got 8 quintals of production per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sankeshwari Mirchi : नांदेडच्या शेतकऱ्यांनी लावली संकेश्वरी मिरची; घेतले एकरी ८ क्विंटल उत्पादन

नांदेड जिल्ह्यातील रोही-पिंपळगाव येथील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'संकेश्वरी मिरची' या वाणाचे उत्पादन घेतले आहे. ...

राज ठाकरेंनी आमिर खानचा लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा पाहून एका शब्दात दिली प्रतिक्रिया; म्हणाले- - Marathi News | Raj Thackeray watched Aamir Khan son junaid khan kushi kapoor movie loveyapa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरेंनी आमिर खानचा लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा पाहून एका शब्दात दिली प्रतिक्रिया; म्हणाले-

जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या 'लव्हयापा' सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी राज ठाकरेंनी हजेरी लावली (loveyapa, junaid khan, khushi kapoor) ...