लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'छावा' सिनेमाचं दमदार प्रमोशन, 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार विकी कौशल - Marathi News | vicky kaushal chhaava movie actor to seen in gharoghari matichya chuli star pravah serial to promote serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमाचं दमदार प्रमोशन, 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार विकी कौशल

'छावा' सिनेमाच्या निमित्ताने 'घरोघरी मातीच्या चुली' सेटवर विक्की कौशलने लावली खास हजेरी ...

मध्य प्रदेश, राजस्थानसारखेच मोदी दिल्लीतही सरप्राईज देणार? आपला 'खास' मुख्यमंत्री करणार... - Marathi News | Delhi Election Result News: Like Madhya Pradesh and Rajasthan, will Modi surprise Delhi too? Will he appoint Manoj Tiwari as a Chief Minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, राजस्थानसारखेच मोदी दिल्लीतही सरप्राईज देणार? आपला 'खास' मुख्यमंत्री करणार...

Delhi Election Result News: दिल्लीत भाजपा तब्बल २७ वर्षांनी सत्तेत येत आहे. थोड्याच वेळात मोदी दिल्लीवासियांना संबोधित करणार आहेत. ...

अहमदाबादमध्ये निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Fire breaks out at under-construction Sabarmati bullet train station in Gujarat’s Ahmedabad; no casualty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Fire at Bullet Train Station : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.  ...

उद्धवसेनेला पुन्हा धक्का, छत्रपती संभाजीनगरातील १० माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Uddhav Shiv Sena gets another blow, 10 former corporators from Chhatrapati Sambhajinagar join Shinde Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेला पुन्हा धक्का, छत्रपती संभाजीनगरातील १० माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

या माजी नगरसेवकांचा १५ दिवसांपूर्वीच प्रवेश होणार होता. मात्र शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तो लांबला होता. ...

५ व्या मजल्यावरून उडी; विद्यार्थ्याने संपवलं जीवन, नवी मुंबईच्या पोद्दार शाळेत घडली घटना - Marathi News | Navi Mumbai Shocking News Class 9 Student jumps off the fifth floor of Poddar School Building to death | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५ व्या मजल्यावरून उडी; विद्यार्थ्याने संपवलं जीवन, नवी मुंबईच्या पोद्दार शाळेत घडली घटना

कौटुंबिक वाद की शिक्षणाचे ओझे की आणखी काही... आत्महत्येचे कारण अस्पष्ट ...

"Time To Go"... अमिताभ बच्चन यांच्या छोट्याशा ट्विटची मोठी चर्चा; चाहते कन्फ्यूज, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | "Time To Go..." Amitabh Bachchan’s cryptic post on Twitter leaves fans worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Time To Go"... अमिताभ बच्चन यांच्या छोट्याशा ट्विटची मोठी चर्चा; चाहते कन्फ्यूज, तर्कवितर्कांना उधाण

Amitabh Bachchan : नुकतेच अमिताभ बच्चन यांनी असं काही ट्विट केलं आहे, जे पाहून चाहते हैराण झाले आहेत आणि नेमकं काय झालं आहे, अशी विचारणा पोस्टवर करत आहेत. ...

वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त - Marathi News | Tehsildar went to complain about sand mafia; Police seized his jeep | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू माफियांविरोधात तक्रारीस तहसीलदार ठाण्यात गेले, पोलिसांनी त्यांचीच जीप केली जप्त

वाळूमाफियांना पोलिसांचे अभय? महसूलची कारवाई चुकीची होती की, पाेलिसांनी तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचे वाहन जप्त करणे योग्य होते, असा सवाल चर्चेत आहे. ...

'एनए'विना शेतीत आता उद्योग उभारणी, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगवाढीला होणार मोठा लाभ  - Marathi News | Now industry is being built in agriculture without NA, industrial growth in Kolhapur district will benefit greatly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'एनए'विना शेतीत आता उद्योग उभारणी, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगवाढीला होणार मोठा लाभ 

निर्णयाचे उद्योजकांकडून स्वागत ...

Kanda Lagvad : शेतकरी घरगुती कांदा बियाणे लागवडीकडे का वळत आहेत? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Lagvad Why are farmers turning to home-grown cultivation onion seeds Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी घरगुती कांदा बियाणे लागवडीकडे का वळत आहेत? वाचा सविस्तर 

Kanda Lagvad : यंदा सर्वाधिक प्रमाणात घरीच कांदा बीज उत्पादन (Kanda Lagvad) घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ...