प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर महिला बीएसएफ जवानांना जबरदस्त कसरती केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला बीएसएफ जवानांनी अंगावर शहारे आणणा-या कसरती केल्या आहे. ...
शिवाजी पार्क पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी चौकशी केली असता, तिघे आत्मदहन करण्यासाठी शिवाजी पार्क येथे आल्याची माहिती समोर आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने रस्ते बांधणी, बंदर विकास त्याचप्रमाणे इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काही महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत ...
अनेक अडचणींवर मात करत अखेर बॉक्स ऑफिसवर झळकलेल्या पद्मावत या चित्रपटानं भरगच्च कमाई केली आहे. 25 जानेवारी रोजी संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. ...
अंडर-19 विश्वचषकात बांगलादेशचा तब्बल 131 धावांनी पराभव करत भारतीय क्रिकेट संघाने थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महत्वाचं म्हणजे उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. ...