लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

​ चार राज्यांत ‘पद्मावत’ नाहीच; BookmyShowला धमकी ! उर्वरित देशात ७००० स्क्रीन्सवर चित्रपट रिलीज! - Marathi News | Four states are not 'Padmavat'; BookmyShow threatens! Release of 7000 screens in the rest of the country! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​ चार राज्यांत ‘पद्मावत’ नाहीच; BookmyShowला धमकी ! उर्वरित देशात ७००० स्क्रीन्सवर चित्रपट रिलीज!

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ला होत असलेला विरोध अद्यापही थांबलेला नाही. हिंसक आंदोलन आणि तणावादरम्यान आज देशभरातील चित्रपटगृहांत हा  चित्रपट  ... ...

बॉलिवूडच्या या खानने अक्षय कुमारला दाखवला चित्रपटातून बाहरेचा रस्ता ? - Marathi News | Akshay Kumar's Bollywood movie shows the road from Bhaichar road? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या खानने अक्षय कुमारला दाखवला चित्रपटातून बाहरेचा रस्ता ?

गुलशन कुमार यांच्यावर बायोपिक तयार करण्याची ज्यावेळी घोषणा करण्यात आली होती त्यावेळी या भूमिकेसाठी अक्षय कुमरच्या नावाची निवड करण्यात ... ...

‘फास्टर फेणे’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट - Marathi News | 'Faster Fane' became the favorite movie of Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘फास्टर फेणे’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट

महाराष्ट्रातील एकमेव मराठी व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नुकतेच २०१७ च्या ब्लॉकबस्टर ... ...

१ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा मुंबई अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा इशारा - Marathi News | The Mumbai Fire Brigade's staff warn of the shutdown agitation from 1st February | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा मुंबई अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा इशारा

मुंबई -  आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्यास येत्या १ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनावर जाण्याचा इशारा अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कामाचे तास, कामावरील तणावाची परिस्थिती, कमला मील आगीनंतर अधिकाऱ्यांच्या मागे लागलेला चौकशीचा फ ...

मराठी माणस आपणोच छे ! - Marathi News |  Marathi people are good! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी माणस आपणोच छे !

‘मराठी भाषेला कुणी वाली राहिला नाही,’ अशी तळटीप असलेली पोस्ट सदाशिव पेठेतल्या दामू तात्यांनी टाकताच अनेकजण सुग्रीवासारखे आक्रमक बनले. मराठीच्या बचावासाठी ‘सोशल मीडियावर कमेंटस्’चा भडीमार सुरू झाला. साºया जगाला कामाला लावून दामू तात्या मात्र दुपारी १ ...

हे आहेत गतवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेले चित्ररथ - Marathi News | These are the pictorial images of last year's Republic Day | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे आहेत गतवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेले चित्ररथ

प्रवाशांसाठी ‘रेल्वे सुरक्षा अ‍ॅप’ - Marathi News | Railway Safety App for Passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी ‘रेल्वे सुरक्षा अ‍ॅप’

प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना येणाºया अडचणी व प्रवाशांची लक्षात घेऊन पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ह्यरेलसुरक्षा अ‍ॅपह्ण तयार केले आहे. त्यामध्ये प्रवाशांना पोलिस स्थानक, रुग्णालयांचे दुरध्वनी क्रमांक, स्थानकावरील नावे व क्रमांक सह ...

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे ‘एरिएल सव्हेलन्स’, ड्रोणच्या मदतीने ठेवणार लक्ष - Marathi News | Attention of police to keep 'Ariel Suvelans' with the help of Drones | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे ‘एरिएल सव्हेलन्स’, ड्रोणच्या मदतीने ठेवणार लक्ष

गोव्यात येणा-या देशी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिसांनी एरीएल सर्वेलन्स पद्धत  सुरू केली आहे. थेट आकाशातून एखाद्या जागेची टेहळणी करण्याच्या या तंत्रज्ञानाचा  उपयोग हा संपूर्ण देशात पहिल्यांदाच करण्यात आल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. ...

आघाडीतील धुसफुशीमुळे लोकसभेवेळी गोव्यात भाजपची कसोटी - Marathi News | The BJP's Test in the Lok Sabha due to the bluff in the front | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आघाडीतील धुसफुशीमुळे लोकसभेवेळी गोव्यात भाजपची कसोटी

येत्या लोकसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी भाजप करत असतानाच... ...