सोनालिका भडोरियाने तुम देना साथ मेरा, देवो के देव... महादेव यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या पृथ्वी वल्लभ इतिहास भी, रहस्य भी या मालिकेत काम करत आहे. ...
सोनालिका भडोरियाने तुम देना साथ मेरा, देवो के देव... महादेव यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या पृथ्वी वल्लभ इतिहास भी, रहस्य भी या मालिकेत काम करत आहे. ...
महाराष्ट्रातील एकमेव मराठी व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नुकतेच २०१७ च्या ब्लॉकबस्टर ... ...
मुंबई - आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्यास येत्या १ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनावर जाण्याचा इशारा अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कामाचे तास, कामावरील तणावाची परिस्थिती, कमला मील आगीनंतर अधिकाऱ्यांच्या मागे लागलेला चौकशीचा फ ...
‘मराठी भाषेला कुणी वाली राहिला नाही,’ अशी तळटीप असलेली पोस्ट सदाशिव पेठेतल्या दामू तात्यांनी टाकताच अनेकजण सुग्रीवासारखे आक्रमक बनले. मराठीच्या बचावासाठी ‘सोशल मीडियावर कमेंटस्’चा भडीमार सुरू झाला. साºया जगाला कामाला लावून दामू तात्या मात्र दुपारी १ ...
प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना येणाºया अडचणी व प्रवाशांची लक्षात घेऊन पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ह्यरेलसुरक्षा अॅपह्ण तयार केले आहे. त्यामध्ये प्रवाशांना पोलिस स्थानक, रुग्णालयांचे दुरध्वनी क्रमांक, स्थानकावरील नावे व क्रमांक सह ...
गोव्यात येणा-या देशी व विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिसांनी एरीएल सर्वेलन्स पद्धत सुरू केली आहे. थेट आकाशातून एखाद्या जागेची टेहळणी करण्याच्या या तंत्रज्ञानाचा उपयोग हा संपूर्ण देशात पहिल्यांदाच करण्यात आल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. ...