लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावरून गदारोळ, काँग्रेसची दुटप्पी भूमिका - Marathi News | In the Rajya Sabha, the double role of the Congress, the double role of the Congress, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावरून गदारोळ, काँग्रेसची दुटप्पी भूमिका

लोकसभेत मंजूर झालेलं ट्रिपल तलाकचं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं आहे. ...

म्हादईचे पाणी वाटप अटळ : मनोहर पर्रिकर - Marathi News | Mhadei's water allocation is inevitable: Manohar Singh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईचे पाणी वाटप अटळ : मनोहर पर्रिकर

म्हादई नदी केवळ गोव्यातूनच वाहत नाही तर ती कर्नाटक आणि महाराष्ट्रातून देखील वाहते. त्यामुळे म्हादई नदीच्या पाण्याचे गोवा व कर्नाटक यांच्यात वाटप होणो हे अपरिहार्य व अटळ आहे ...

अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे दिशादर्शक नेतृत्व हरपले!- विखे पाटील - Marathi News | Adv. Directional leadership was defeated due to the demise of Madhukarrao Pratkar! - Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे दिशादर्शक नेतृत्व हरपले!- विखे पाटील

मुंबई- ज्येष्ठ काँग्रेस नेते अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनामुळे राज्याचे एक दिशादर्शक व अनुभवी नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...

औरंगाबादेत बंददरम्यान तीन ठिकाणी दगडफेक; एसीपीसह २५ पोलीस जखमी - Marathi News | Stacked in three places during Aurangabad closing; 25 policemen injured with ACP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत बंददरम्यान तीन ठिकाणी दगडफेक; एसीपीसह २५ पोलीस जखमी

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी पुकालेल्या बंद शहरात तणावपूर्ण शांततेत पार पडला. बंद कालावधीत शहरात तीन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. ...

रोहित शर्मा, गेल यांचे विक्रम उद्ध्वस्त, 'या' फलंदाजानं टी-20त केला नवा विक्रम - Marathi News | Rohit Sharma, Gayle's Vikrama devastate, 'this' has taken a new record in the T20 format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, गेल यांचे विक्रम उद्ध्वस्त, 'या' फलंदाजानं टी-20त केला नवा विक्रम

मुन्रोची विस्फोटक फलंदाजी, टी-20त अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ...

अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्हाला स्वीकारार्ह नाही- चीन - Marathi News | Arunachal Pradesh's existence is not acceptable to us - China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्हाला स्वीकारार्ह नाही- चीन

भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे.  ...

भारतीय संघासाठी खूशखबर...दक्षिण आफ्रिकेचा 'हा' जलद गोलंदाज संघाबाहेर - Marathi News | The good news for the Indian team ... South Africa's fast bowler Dale Sten out of the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघासाठी खूशखबर...दक्षिण आफ्रिकेचा 'हा' जलद गोलंदाज संघाबाहेर

दक्षिण आफ्रिकेविरोधात 5 जानेवारीपासून सुरु होणा-या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक खूशखबर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी संघातील मुख्य गोलंदाज डेल स्टेन पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ...

मी परिस्थिती कंट्रोल करु शकत नाही, शांतता टिकवणं आता मुख्यमंत्र्यांच्या हातात - प्रकाश आंबेडकर - Marathi News | I can not control the situation, the Chief Minister is in the hands of Pranab Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी परिस्थिती कंट्रोल करु शकत नाही, शांतता टिकवणं आता मुख्यमंत्र्यांच्या हातात - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हात वर केले आहेत. ...

पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने - Marathi News | Pankanema slowed down the slurry of cotton seeded cotton in Palam taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने

पालम तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़  ...