माळेगाव यात्रेतील नेहमी वादग्रस्त ठरत असलेल्या बॉम्बे डान्सला नांदेड पोलिस प्रशासनाकडून पुन्हा परवानगी नाकारण्यात आली. यामुळे यात्रेकरूंचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. ...
होय, मी भाजप-शिवसेना युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषध असल्याचे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. ...
काकांचं निधन झालं होतं, त्या ठिकाणाहून शोकसभेवरून आम्ही परतत होतो. झोप पूर्ण न झाल्याने मी थकलो होतो. विमानात जाताच मला त्रास देऊ नका अशी विनंती... ...
झायरा वसीम आणि आरोपी विकास हे विस्ताराच्या ज्या विमानाने प्रवास करत होते त्याच क्लासमध्ये मी देखील प्रवास करत होतो. विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेताच आरोपी आपल्या सीटवर झोपी गेला, त्याची एवढीच चुकी होती की झोपेत त्याने समोरच्या खुर्चीवर पाय टाकला... ...
यावर्षीच्या रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच ...
विकासच्या काकांचं निधन झालं होतं, त्या ठिकाणाहून आम्ही परतत होतो, त्यामुळे विकास मानसिकदृष्टया थकला होता, थकाव असल्यामुळे त्याला झोप लागली आणि झोपेत... ...