प्रसंग होता यंदाच्या दिवाळीतील. ‘लोकमत समूहा’चे बीज जेथे रुजले त्या यवतमाळच्या गांधी चौकातील ‘पृथ्वीवंदन’मध्ये आम्ही सालाबादप्रमाणे पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी माझा एक बालपणीचा मित्र आला. धर्माने मुस्लिम असलेला हा मित्र मला ३० वर ...
भाजपासोबत येऊन अवघे काही दिवस नाही होत तोच नारायण राणे हे युतीतील तणावाचे कारण ठरले आहेत. त्यांना मंत्री करण्यावरून विस्ताराचेच घोडे अडल्यासारखे आहे. ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’, अशी युतीतील दोन पक्षांची अवस्था आहे. ...
तातडीने व्हिडीओ कॉलिंग करण्याच्या इंद्रदेवांच्या निरोपाने इंद्रलोकचा मराठीभूमीवरील स्टार रिपोर्टर यमके (एम.के.- अर्थात मनकवडे) पुरता हादरून गेला. दादांच्या खड्डा यात्रेपासून आजपर्यंतच्या सर्व घडामोडींचा रिपोर्ट वेळेत देऊनही इंद्रदेवांना आता आपल्याशी ...
पहिल्या दिवशी त्रिपुराला १९५ धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने दमदार फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२१ धावांची मजल मारत २२६ धावांची भक्कम आघाडी मिळवली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ प्राध्यापक गटाचे निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर झाले. ...
संसद, विधिमंडळातील भाषणे ही अभ्यासपूर्ण व ऐकण्यासारखी असतात, असा माझा समज होता. मात्र प्रत्यक्ष या दोन्ही ठिकाणी काम केल्यानंतर येथील बहुतांश भाषणे दिशाहीनच असल्याचे दिसून आले आहे. ...
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्षांतच मला राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली. वरकरणी ही सहज बाब वाटत असली तरी काही लोकांनी कुरापती करून मला राज्यपालपदी बसविले ...