हरीत उर्जा आणि हरीत इंधनाला सरकारने प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. इथेनॉल, मिथेनॉल आणि इलेक्ट्रीक, बायो सीएनजीला प्राधान्य दिल्यास एक चांगली उर्जा आणि इंधन मिळेल, प्रदूषण मुक्त, पर्यायी आणि वाजवी स्वरूपात इंधन निर्मिती होईल, त्यातून रोजगार निर ...
राम जन्मभूमीवर फक्त राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. कर्नाटकमधील उडुपीमध्ये सुरु असलेल्या धर्मसंसद दरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. ...
सोलापूरहून आलेला दोन महिन्याचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्याच्या आर्यन, पाच महिन्यांचा सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवत असलेल्या बाबाच्या कुशीची ऊब अनुभवत होते. ...
प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी 'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेतील धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा वाढवून 13 वर्षे 5 महिने इतकी केली आहे. ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. हे सत्ताधारी सरकारचे अपयश असल्याचे प्रतिपादन स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर )केले. ...
शहरातील जुना पेडगावरोड परिसरातील वैभवनगर भागात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यानी घराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करीत कपाटातील १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ...
सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलेल्या प्रौढ व्यक्तीच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याची घटना घडलीय आहे. पुण्यातील ही घटना आहे. ...