शरद पवार हे सहजासहजी कोणाची प्रशंसा करणारे नेते नाहीत. हातचे राखून व बरेचसे मनात ठेवून बोलणाºयांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींची प्रशंसा खुल्या मनाने केलेली पाहणे काहीसे ...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी ‘अॅग्रोव्हिजन’ या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी नागपुरात होते. त्यावेळी उपस्थिताना संबोधित करताना, त्यांनी कृषी क्षेत्रावर व्यापक भाष्य केले. ...
वाशिम: गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून वावरत असलेल्या घोणस जातीच्या (रसेल वायपर) विषारी सापांना वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडत जंगलात सोडून जीवदान दिले. ...
आगामी मंत्रिमंडळ विस्ताराची खलबतं सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. ...
साठलेल्या कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरांतील सहा शाळेच्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन याकडे स्वच्छता अधिका-यांनी व स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे. ...
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या हुकलेल्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. जर विराट कोहलीच्या हातात असतं, तर मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षण झालो असतो, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. ...