लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

व्यंकय्याजी, ग्रामीण भागात फिरायचे होते! - Marathi News |  Sakyanayaji, wanted to go to rural areas! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यंकय्याजी, ग्रामीण भागात फिरायचे होते!

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी नागपुरात होते. त्यावेळी उपस्थिताना संबोधित करताना, त्यांनी कृषी क्षेत्रावर व्यापक भाष्य केले. ...

शेती आणि शेतकºयांची व्यथा - Marathi News | Soreness of Agriculture and Farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेती आणि शेतकºयांची व्यथा

शेती आणि शेतकरी यांचे गणितच जुळत नाही़ त्यामुळे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यातील शेतकºयांवर आत्महत्येचे संकट घोगावत आहे़ ...

गायीच्या गोठ्यातील चार विषारी सापांना एकाच वेळी पकडून दिले जीवदान   - Marathi News | Giving the four poisonous snakes of the cow dung at the same time | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गायीच्या गोठ्यातील चार विषारी सापांना एकाच वेळी पकडून दिले जीवदान  

वाशिम: गायीच्या गोठ्यात चार दिवसांपासून वावरत असलेल्या घोणस जातीच्या (रसेल वायपर) विषारी सापांना वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर पकडत जंगलात सोडून जीवदान दिले. ...

आश्चर्य! चक्क वडिलांच्या अंत्ययात्रेत मुलींनी केला डान्स - Marathi News | Surprise! Girls dance at the funeral of the father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्य! चक्क वडिलांच्या अंत्ययात्रेत मुलींनी केला डान्स

नवी दिल्लीतल्या नोएडात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी बँडबाजासह वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढली आहे. ...

मंत्रिमंडळ विस्ताराचं खलबतं सुरु , मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिग्गज नेते दाखल  - Marathi News | The cabinet expansion, the veteran leader at the Chief Minister's residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्ताराचं खलबतं सुरु , मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिग्गज नेते दाखल 

आगामी मंत्रिमंडळ विस्ताराची खलबतं सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.   ...

घाणीच्या साम्राज्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, नागरिक त्रस्त - Marathi News | Danger threatens students' health, civil strife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घाणीच्या साम्राज्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, नागरिक त्रस्त

साठलेल्या कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरांतील सहा शाळेच्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन याकडे स्वच्छता अधिका-यांनी व स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे. ...

गुजरातमध्ये घाणेरडे राजकारण, माझी बदनामी झाली तर हरकत नाही पण...- हार्दिक पटेल - Marathi News | If there is defamation politics in Gujarat, I do not mind but ... - Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये घाणेरडे राजकारण, माझी बदनामी झाली तर हरकत नाही पण...- हार्दिक पटेल

पाटीदार नेता हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित सेक्स व्हिडिओ समोर आल्यानंतर गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले आहे. ...

भिका-यांची माहिती देणा-याला आता मिळणार 500 रुपये, राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारची नवी शक्कल - Marathi News | The informer will now get Rs 500, the new concept of government to free the beggar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भिका-यांची माहिती देणा-याला आता मिळणार 500 रुपये, राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारची नवी शक्कल

हैदराबादमध्ये होऊ घातलेल्या जागतिक उद्योजगता परिषदेच्या निमित्तानं राज्याला भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारनं नवी शक्कल लढवली आहे. ...

जर विराट कोहलीच्या हातात असते तर मी प्रशिक्षक झालो असतो - Marathi News | If the wicket was in Kohli's hand, then I would have been a coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जर विराट कोहलीच्या हातात असते तर मी प्रशिक्षक झालो असतो

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या हुकलेल्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. जर विराट कोहलीच्या हातात असतं, तर मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षण झालो असतो, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. ...