लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

यूपीत नवा वाद; कथावाचकाला पोलिसांचा 'गार्ड ऑफ ऑनर' आणि रेड कार्पेट, अखिलेश यादव यांची सरकारवर टीका - Marathi News | Storyteller receives police guard of honor and a red carpet Akhilesh Yadav and Chandrashekhar Azad criticize the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत नवा वाद; कथावाचकाला पोलिसांचा 'गार्ड ऑफ ऑनर' आणि रेड कार्पेट, अखिलेश यादव यांची सरकारवर टीका

एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीप्रमाणे कथा वाचन करणाऱ्या पुंडरीक गोस्वामींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ...

"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा - Marathi News | mira bhayandar municipal corporation election 2026 minister pratap sarnaik warning bjp to give 50 percent seat sharing in municipal election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा

शनिवारी उपमुख्यमंत्री यांच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेची ताकद दाखवणार ...

किरकोळ वादातून मोठ्या भावाचा घेतला जीव; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हत्या; नेपाळला पळणाऱ्या भावाला अटक - Marathi News | Nalasopara Police Foil Nepal Escape Murderer Arrested Within Hours of Killing His Brother | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :किरकोळ वादातून मोठ्या भावाचा घेतला जीव; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हत्या; नेपाळला पळणाऱ्या भावाला अटक

आरोपी भावाला शिताफीने पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश ...

तुळजापूरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या भावावर गोळीबार; ६ आरोपींना कोठडी, दोन फरार - Marathi News | Mayor candidate's brother shot in Tulajapur; 6 accused remanded in custody, two absconding | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या भावावर गोळीबार; ६ आरोपींना कोठडी, दोन फरार

या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, सूरज साठे आणि बालाजी गंगणे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. ...

चिखलदऱ्यात रेकॉर्ड ब्रेक थंडी ! तापमान ५ अंशांवर; आठवडाभर थंडी राहणार कायम - Marathi News | Record-breaking cold in Chikhaldara! Temperature at 5 degrees; Cold will continue for a week | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्यात रेकॉर्ड ब्रेक थंडी ! तापमान ५ अंशांवर; आठवडाभर थंडी राहणार कायम

Amravati : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील पारा घसरलेला आहे. गुरुवारी पहाटे ३ ते ५ दरम्यान ५ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आली. यावर्षी सर्वात कमी ३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. ...

१४५ कोटींच्या ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टचे नाव; ठाकरे गटाचे थेट अमित शाहांना पत्र - Marathi News | Eknath Shinde brother resort named in Rs 145 crore drug case Thackeray faction becomes aggressive writes letter directly to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१४५ कोटींच्या ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टचे नाव; ठाकरे गटाचे थेट अमित शाहांना पत्र

निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद सोडावे अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. ...

नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक - Marathi News | nalasopara crime nepal man arrested for killing real brother beaten to death vasai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं; सख्ख्या भावाचा खून करणारा अटकेत

नेपाळी आरोपी मायदेशी पळून जात असताना आवळल्या मुसक्या ...

वाटाघाटीत फिसकटले तरच आजमावायचे स्वबळ; परभणीत सर्वच प्रमुख पक्षांची सारखीच भूमिका - Marathi News | Only if negotiations fail, we should try our own strength; All major parties have the same role in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाटाघाटीत फिसकटले तरच आजमावायचे स्वबळ; परभणीत सर्वच प्रमुख पक्षांची सारखीच भूमिका

परभणी महापालिकेत आधीपासूनच सर्वच पक्षांकडून स्वबळ आजमावण्याची तयारी सुरू होती. मात्र, काहींना यामध्ये सत्तेपासून दूर जाण्याचा धोका वाटत आहे. ...

असे तीन फायदेशीर ॲप, जे प्रत्येक पशुपालकांच्या मोबाईलमध्ये असायलाच हवे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Animal Husbandry Mobile App about three such beneficial apps that every animal farmer should have on their mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :असे तीन फायदेशीर ॲप, जे प्रत्येक पशुपालकांच्या मोबाईलमध्ये असायलाच हवे, वाचा सविस्तर 

Animal Husbandry Mobile App : असेच तीन महत्वाच्या ॲपबद्दल माहिती देत आहोत, जे पशुपालकांना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.  ...