काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे वय 47 वर्ष असून आताही ते बॅचलर आहेत. तरुणींमध्ये राहुल गांधींची क्रेझ असल्याचेही म्हटले जाते. मात्र वयाच्या 47 वर्षीही राहुल गांधी बॅचलर असल्यानं अनेकदा त्यांना लग्नासंबंधी प्रश्नांचा सामना करावा लागतो. ...
होंडाने आता स्कूटरच्या वाढत्या मागणीमुळे ग्राझिआ ही एक आकर्षक स्कूटर सादर करण्याचे योजिले आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये ती प्रत्यक्ष हाती पडू शकेल, अशी अपेक्षा असताना सोशल मिडियावर तिची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. ...
मुंबई : बँकांनी नोंदी करताना चुका केल्या, त्याचा फटका पात्र शेतकºयांना बसला. कर्जमाफीच्या याद्या दुरुस्तीचे काम सुरू असून, २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के शेतक-यांना कर्जमाफी मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ...