रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना पिटाळून लावताना धुडगूस घालत त्यांना मारहाण करणा-या मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांना ठाणेनगरच्या गुन्ह्यात बुधवारी जामीनावर सुटका झाली. ...
पहिलीत शिकणा-या विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण करत, संपुर्ण शाळेत नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे ...
लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात लढायचं असेल तर त्याविषयी जागरूकता, प्राथमिक पातळीवर प्रतिबंध आणि दोषींना जलद शिक्षा या त्रिसूत्रीची गरज आहे. ...
शहराबाहेर असलेल्या भिवंडीरोड रेल्वेस्थानकातून मुंबई लोकल सुरू करण्यात राजकारण्यांना यश आले नाही.निदान शहरातील नागरिकांजवळ आलेली मेट्रो आता राजकारण्यांनी शहराबाहेरून वळविल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे ...
रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी सुरूवातीला मोफत सेवेचा चांगलाच आनंद घेतला. फ्री अनलिमिटेड इंटरनेट ते फ्री कॉलिंगपर्यंत सर्व सुविधांचा लाभ त्यांनी घेतला. ...
मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. मोबाइल ग्राहक घरबसल्या आपला मोबाइल क्रमांक आधारकार्डशी लिंक करू शकतील. ...