अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या गोव्यातील आग्वाद तुरुंगाचे पर्यटन स्थळामध्ये रुपांतर केले जाणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याचे काम सुरू केले. ...
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्याबाबतचा हा किस्सा आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘गॅँग्स आॅफ वासेपुर’ या चित्रपटातून हुमाने बॉलिवूडमध्ये ... ...
गोव्यात अभियांत्रिकी, फार्मसी, पॅरामेडिकल, नर्सिंग आदी व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कानोसा घेतला असता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही कल आता या अभ्यासक्रमांकडे असल्याचे दिसून येत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील त्यांच्या वडनगर या जन्मगावी आले आहेत. पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर वडनगरलायेण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे.... ...
प्रासंगिक : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण. दिवाळीत आपल्या घरासमोर ठेवल्या जाणाºया पणत्या हे काही केवळ शोभेचे साधन नाही. अज्ञानाचा अंधकार दूर करणारी ही पणती ज्ञानाच्या प्रकाशाने तेवत राहते तेव्हा प्रत्येक माणसामधील चांगुलपणा जगासमोर येत असतो. तस ...