सध्या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार किरीट सोमय्या गरबा खेळताना दिसत आहेत. ...
बऱ्याचदा जिममध्ये वर्कआउट करताना किंवा त्यानंतर आपण अशा काही चुका करतो त्यामुळे आपण अपेक्षित फायदा मिळण्याऐवजी नुकसानच जास्त होते. आज आम्ही आपणास अशा काही चुकांबाबत माहिती देत आहोत ज्या जिममध्ये किंवा जिमनंतर करु नयेत. ...
ओडीएफ (हागणदारीमुक्त) शहरांच्या यादीत पुणे महापालिकेने ५३,४२१ शौचालये बांधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर केवळ १,२३८ शौचालये बांधणारी मुंबई महापालिका शेवटून तिस-या क्रमांकावर आहे. ...
एलफिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटने नंतर मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर बसलेले फेरीवाले, बेकायदा पार्किंग व अतिक्रमण हटवण्याची मागणी मनसेने रेल्वे सुरक्षा बलासह स्टेशन मास्त ...
शिवसेनेने स्वाभिमान गमावला आहे. ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत. ‘जो गरजते वो कभी बरसते नही’ हे शिवसेनेने ‘करून दाखवलं’. असे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे. ...