Next

अमरावतीत विश्व हिंदू महासंघातर्फे रावण दहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 10:12 PM2017-09-30T22:12:46+5:302017-09-30T22:12:52+5:30

अमरावतीत विश्व हिंदू महासंघ ( भारत) तर्फे रावण दहन करण्यात आले. नेहरु मैदानावर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता रावणाचे दहन ...

अमरावतीत विश्व हिंदू महासंघ ( भारत) तर्फे रावण दहन करण्यात आले. नेहरु मैदानावर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता रावणाचे दहन करण्यात आले.