उत्तर कोरियाकडून अमेरिकेला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाला तर आम्ही उत्तर कोरियाला संपूर्णपणे नष्ट करू याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, असं सांगत ट्रम्प यांनी इशारा दिला ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान सध्या भाजपाच्या एका महिला नेत्यामुळे चर्चेत आहे. मध्यप्रदेश मधील एका महिला नेत्यानं अर्वाच्य शिवीगाळ करत रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीला बदडले ...
९ दिवस त्याच्याशी युद्ध करुन दहाव्या दिवशी शरण येण्यास भाग पाडणा-या देवीचा हा उत्सव नवरात्री अन् विजयादशमीच्या नावाने साजरा केला जातो़ या उत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते़ ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे. ...
मुंबईसह राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तसेच, लोकल ट्रेनवरही याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी साचले आहे. याशिवाय, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट् ...
न्यायालयात उपोषण करीत कारागृह यंत्रणेला वेठीस धरणाºया हरिश्चंद्र शुक्ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्रच आता ठाणेनगर पोलिसांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिले आहे. ...
लोकमान्यनगर भागात चोरट्यानी उच्छाद मांडला असून सोमवारी पहाटेच्या सुमारास घराची कडी उघडून घरातील लोकांवर गुंगीच्या औषधांची फवारणी करून त्यांच्या डोळ्यासमक्ष २० हजारांच्या रोकडसह अडिच लाखांचा ऐवज लंपास केला. ...
जन्मदात्या पित्यानेच गेल्या चार वर्षापासून स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. संशयित पिता एसटी महामंडळात वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवेत आहेत. ...