चीनमध्ये आजपासून ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. बिक्र्स देशांचे अनेक पत्रकार सुद्धा परिषदेच्या वार्तांकनासाठी दाखल झाले. यावेळी एका चीनच्या रेडिओ पत्रकार महिलेने हिंदीमध्ये गाणे गायिले. ...
इस्रायलमधील नैसर्गिक वायूंच्या साठ्यांवर भारतातल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) बोली लावण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली ...
खूप दिवसांपासून उत्सुकता असलेला केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्तारावर ही नेहमी प्रमाणे मोदी-शहा यांच्या धक्का तंत्राचा प्रभाव जाणवला. सर्वात मोठा धक्का होता तो शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिका-यांच्या समावेशाचा. यातील दो ...
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षण कोंन्सिल (रुसा) ची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षणंमत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षणाची गुणवत्ता तसेच नजिकच्या काळात उच्च शिक्षणामध्ये करावयाच्या संशोधनाबाबत चर्चा झाली. महार ...
मुंबईतील विलेपार्ले (प) येथील स्टेट बँक कॉलनीतील सदनिकेत उंदरांच्या वाढत्या उपद्रवामुळे येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केल ...
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. या शतकाबरोबरच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरपाठोपाठ दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तसेच श्रीलंकेविरुद ...