वर्ध्यातील लोहमार्ग पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना १२१३९ क्रमांकाच्या मुंबई-नागपूर या सेवाग्राम एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले आहे. संशयास्पद हालचाली पाहता त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ...
मानधनवाढ आणि चांगल्या दर्जाचा पोषण आहार पुरवण्याच्या मागणीवर संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (18 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपावर महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत ...
नालासोपार येथे एकाच कुटुंबातील आठ जणांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बापलेकीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि दुसरी मुलगी बचावल्या आहेत. ...
सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. ...
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय 'कुलस्वामिनी' या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झाली आहे. बालकलाकार आर्यन मेघजी या मालिकेत ‘मयूर’ची भूमिका ... ...