म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
कर्नाटक पुन्हा एकदा भीषण अपघातानं हादरलं आहे. कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीन लहानग्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या दोन्ही वाहनांचा अपघात एवढा जबरदस्त होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडल ...
एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधीत असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ...
73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनंतर, पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने कोणताही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळं ठोकलं आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डी विभागाने मोठी आणि छोटी देसाई तसेच ठाणे भरारी १ च्या पथकाने अंबरनाथच्या द्वारली गावातील हातभट्टीवर धाड टाकून रसायनासह एक लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
आयफोनच्या किंमती ऐकून याच्या निर्मितीसाठी अफाट खर्च येत असेल असं प्रत्येकालाच वाटतं. पण आयफोनच्या निर्मितीसाठी येणा-या खर्चाबाबत एका वेबसाइटने दिलेली माहिती वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ...