मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत रोज दरबदल होत आहे. यामुळे वाहनचालकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. त्यातच पेट्रोल-डिझेल जीएसटीतून वगळण्यात आल्याने, त्यावरील व्हॅट कायम आहे ...
देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेली इन्फोसिस वर्षाला 6 हजार अभियंत्यांची भरती करणार आहे. इन्फोसिसचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक यू. बी. प्रवीण राव यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षातही कंपनीनं एवढ्याच ...
नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रिपदी राहण्यास अयोग्य असल्याच्या दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. सर्वोच्च न् ...
योग्य गणवेश घातला नाही म्हणून एका 11 वर्षांच्या मुलीला शिक्षा म्हणून मुलांच्या टॉयलेटमध्ये उभं राहण्याची शिक्षा करण्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे ...
रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. ठाण्यातील सत्र न्यायालयात सीबीआयनं 3 हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यासह सहा अध ...