ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
आयटेल मोबाईल या कंपनीने भारतीय ग्राहकांना जंबो बॅटरीने सज्ज असणारा पॉवर प्रो पी ४१ हा स्मार्टफोन अवघ्या ५,९९९ रूपये मूल्यात सादर केला असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे आहे. ...
पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे तिस-या कसोटीतही भारताने दमदार सुरुवात केली होती. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. पण... ...
दिग्दर्शक, कलाकार आणि पत्नीच्या आजारपणात एक चांगला पती या सर्व जबाबदाºयांचा जेव्हा एकाच वेळी सामना करावा लागतो तेव्हा मानसिक आणि भावनिक स्थिती काय असू शकते याचा अनुभव घेताना मला बºयाचशा गोष्टी शिकावयास मिळाल्या. ...