हल्ल्यात तिघेही जखमी झाले असून शासकीय गाडीच्या काचा फोडल्या गेल्या. पुन्हा वाळूच्या गाड्या पकडण्यासाठी आलात तर गोळ्या घाऊन ठार मारू अशी धमकी देण्यात आली. ...
Asia Cup 2018: भारताच्या विराट कोहलीला आशिया चषक स्पर्धेत न खेळणे महागात पडू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. ...
रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकचे सुवर्णस्वप्न पुन्हा भंगले. बेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षीला अंतिम फेरीत हार मानावी लागली. ...
‘बिग बॉस12’च्या घरात जाणारी सगळ्यांत चर्चित जोडी म्हणजे, भजनसम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेन्ड जसलीन मथारू यांची. होय, काल ‘बिग बॉस12’ प्रीमिअरदरम्यान अनूप आणि जसलीन या दोघांनी नॅशनल टीव्हीवर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'सीरि A ' या इटालियन फुटबॉल लीगमधील गोलदुष्काळ ३२० मिनिटानंतर संपवण्यात यश आले. त्याने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात सॅसौलो क्लबविरुद्ध दुसऱ्या सत्रात दोन गोल केले. ...