Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..." देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'... आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत... ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले... रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण... मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? सायन-पनवेल महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी, पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंब्रा स्थानकात रेल्वे अपघातात जखमी झालेले वाशिंद सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी अनिल मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत पाच जण मृत. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्... 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला अनुभव
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमविरोधात सीबीआयकडून जारी करण्यात आलेल्या लूकआऊट नोटीसला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. ...
बेबी डॉल सनी लिओनी मात्र वेगळ्याच मूडमध्ये बघावयास मिळत आहे. होय, सनीने सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ पोस्ट केला जे बघून संजूबाबाला नक्कीच त्याच्या ‘खलनायक’ची आठवण होईल. ...
रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भरघोस ऑफर्स मिळत आहेत. लवकरच जिओ आणखीन एक नवी ऑफर देण्याच्या तयारीत आहे. ...
केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहुरु केन्याटा पुन्हा निवडून यावेत यासाठी मतदान प्रक्रियेत गोंधळ घातला असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचे प्राण गेले आहेत. ...
आदिवासी माना जमातीची 20 हजार व्हॅलिडीटी प्रकरणं प्रलंबित आहेत. जमातीला शासकीय योजनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत ... ...
सिग्नल तोडल्यानंतर दंड आकारणी करण्यासाठी आलेल्या एका वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार वसईतील पार्वती क्रॉस सिग्नल ... ...
विश्वास बसणार नाही पण जपानमध्ये असं एक हॉटेल आहे जिथे माकड चक्क वेटर म्हणून काम करतं. या हॉटेलमधील सर्व कामं हा माकड करतो. ...
सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली. ...
इंग्लंड संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेला आघाडीचा फलंदाज केविन पीटरसन सध्या नव्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. ...